Pune, Maharashtra
10 Oct 2026, 03:10 PM
MPSC Protest news | पुणे पोलिसांचं डोकं ठिकाणावर आहे का? गुन्हे दाखल करण्यावरून रोहित पवार भडकले
MH Times
@mhtimes
#rohitpawar #mpscprotest #punenews #vivekbhimanvar #devendrafadnavis #mpscpaperleakस्पर्धा परीक्षांमधील पारदर्शकता आणि भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाईच्या मागणीसाठी पुण्यात एमपीएससी विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरुये..आंदोलनाच्या आठव्या दिवशी आमदार रोहित पवारसोडून सर्व विद्यार्थ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आलेत. यावर रोहित पवारांनी संताप व्यक्त करत पोलीस स्टेशन गाठलंय..देवेंद्र फडणवीसांवरही गंभीर आरोप केलेत..पाहुया
Source Credit: maharashtratimes.com
Read Full Story
2
Comments (0)