Pune, Maharashtra
10 Oct 2026, 10:21 AM
आपल्याला अजून लढायचंय, विवेकानंदचं कौतुक; MPSC आंदोलनात जयश्री थोरात यांचं भाषण
MH Times
@mhtimes
काँग्रेस पक्षाच्या युवा नेत्या आणि बाळासाहेब थोरात यांच्या कन्या जयश्री थोरात यांनीही एमपीएससी विद्यार्थी आंदोलनात रोखठोक भाषण केलंय. आंदोलक विद्यार्थ्यांवर गुन्हे दाखल होत असल्याने जयश्री थोरात यांनी विद्यार्थ्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला. गुन्ह्यांना मेडल समजा, असं म्हणत त्यांनी विद्यार्थ्यांसमोर mpsc आयोग आणि प्रशासनावर सडकून टीका केली.
Source Credit: maharashtratimes.com
Read Full Story
1
Comments (0)