Pune Traffic Signals:पुणे शहरातील ४६ वाहतूक सिग्नल बंद; वाहनचालकांना वाहतूक कोंडीची समस्या,स्मार्ट प्रीपेड मीटरचा फटका
Pune, Maharashtra 10 Oct 2026, 10:21 AM

Pune Traffic Signals:पुणे शहरातील ४६ वाहतूक सिग्नल बंद; वाहनचालकांना वाहतूक कोंडीची समस्या,स्मार्ट प्रीपेड मीटरचा फटका

MH Times
@mhtimes
Pune Traffic Signals:पुणे महापालिकेने नव्याने बसविलेल्या स्मार्ट प्रीप्रेड मीटरचा वीजपुरवठा खंडित झाल्याने शहरातील ४६ वाहतूक सिग्नल शुक्रवारी सकाळी बंद पडल्याने वाहनचालकांची चांगलीच तारांबळ उडाली.
Source Credit: maharashtratimes.com
Read Full Story
1

Comments (0)

Login to join the conversation