Nashik, Maharashtra
09 Oct 2026, 08:40 AM
Trimbakeshwar Temple: त्र्यंबकेश्वर मंदिर दोन महिने बंद ठेवा, सिंहस्थ कामांसाठी कुंभमेळा प्राधिकरणाची मागणी; नागरिक नाराज
MH Times
@mhtimes
Trimbakeshwar Temple Kumbh Mela: त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरात सुरू असलेल्या दर्शनपथाच्या कामासाठी भाविकांसाठी दोन महिने मंदिर बंद ठेवण्याचा प्रस्ताव कुंभमेळा प्राधिकरणाने दिला आहे.
Source Credit: maharashtratimes.com
Read Full Story
2
Comments (0)