Nana Patekar Funeral : नानांचं रेखाचित्र तरुणीने दाखवलं, लेक मल्हार निशब्द, नीलकांती पाटेकरांनी मायेने गालाला हात लावला, उपस्थित हेलावले
Pune, Maharashtra 09 Oct 2026, 08:40 AM

Nana Patekar Funeral : नानांचं रेखाचित्र तरुणीने दाखवलं, लेक मल्हार निशब्द, नीलकांती पाटेकरांनी मायेने गालाला हात लावला, उपस्थित हेलावले

MH Times
@mhtimes
Nana Patekar Last Rites in Pune : नाना पाटेकर यांचं रेखाचित्र घेऊन त्यांच्या अंत्यविधींना एक तरुणी आली होती. ते चित्र तिने आधी नाना पाटेकर यांचे सुपुत्र मल्हार यांना दाखवलं, त्यावेळी ते पाहून मल्हार झुकले आणि त्यांनी आभार व्यक्त केले. तर तेच चित्र तरुणीने नाना यांच्या पत्नी नीलकांती पाटेकर यांना दाखवलं, तेव्हा क्षणभर त्याही गहिवरल्या आणि त्यांनी गालाला हात लावून माया दाखवली
Source Credit: maharashtratimes.com
Read Full Story
2

Comments (0)

Login to join the conversation