Thane, Maharashtra
27 Nov 2026, 10:05 AM
Badlapur News : कुत्रे मागे लागल्याने जीवाच्या आकांताने धावला, ज्या दुकानात आश्रय घेतला, त्याच दुकानात कोसळला; उमद्या हर्षलचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
MH Times
@mhtimes
Badlapur Boy Dies of Heart Attack : काही वेळ शोध घेतल्यानंतर तो एका दुकानाजवळ पडलेला दिसला. त्याच्या मित्रांनी त्याला उठवण्याचा प्रयत्न केला. परंतु त्याला, पळतानाच हृदयविकाराचा झटका आल्यानं त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला होता.
Source Credit: maharashtratimes.com
Read Full Story
1
Comments (0)