Nagpur News : खलिस्तान मुंबई आ गये है, नागपूर जिल्हा न्यायालयाला ई-मेलने धमकी, पोलीस ॲक्शन मोडमध्ये
Nagpur, Maharashtra 26 Nov 2026, 06:01 PM

Nagpur News : खलिस्तान मुंबई आ गये है, नागपूर जिल्हा न्यायालयाला ई-मेलने धमकी, पोलीस ॲक्शन मोडमध्ये

MH Times
@mhtimes
नागपूर जिल्हा व सत्र न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याच्या धमकीचा ई-मेल प्राप्त झाला आहे. त्यामुळे प्रशासन अलर्ट मोडवर आलं आहे. न्यायालय परिसरात पोलिसांचा मोठा फौजफाटा दाखल झाला आहे.
Source Credit: maharashtratimes.com
Read Full Story
1

Comments (0)

Login to join the conversation