Pune, Maharashtra
26 Nov 2026, 05:01 PM
'गृहमंत्री म्हणून फडणवीस सपशेल अपयशी', Sushma Andhare यांचा Devendra Fadnavis यांच्यावर हल्लाबोल
MH Times
@mhtimes
पुण्यातील वाढत्या गुन्हेगारीवर ठाकरेंच्या शिवसेनेच्या सुषमा अंधारेंनी प्रश्न उपस्थित केले.पुण्याची ओळख आता कोयता नगरी अशी होत असल्याचं त्या म्हणाल्या.पोलीस प्रशासनाच्या कामकाजावरही त्यांनी टीका केली...फडणवीस गृहमंत्री म्हणून अपयशी असल्याचं त्या म्हणाल्या
Source Credit: maharashtratimes.com
Read Full Story
3
Comments (0)