Pune, Maharashtra
26 Nov 2026, 05:01 PM
Pune News : मंदार किवळे हल्ला प्रकरणी कोर्टात काय घडलं? वकिलांनी सांगितला A टू Z युक्तिवाद, 6 आरोपींना सहा दिवसांची पोलीस कोठडी
MH Times
@mhtimes
पुण्यात शिवाजीनगर कोर्टाबाहेर घडलेल्या हल्ल्याच्या भीषण घटनेप्रकरणी पोलिसांनी आज सहा आरोपींना कोर्टात हजर केलं. यावेळी पोलिसांनी आपली बाजू मांडत आरोपींच्या पोलीस कोठडीची मागणी केली. कोर्टाने घटना आणि त्या घटनेशी संबंधित तपासाचा आढावा घेत आरोपींना 6 दिवसांची पोलीस कोठडी दिली.
Source Credit: maharashtratimes.com
Read Full Story
3
Comments (0)