फडणवीसांच्या बालेकिल्ल्यात CJP चं पुढचं आव्हान; अभिजीत दिपकेंकडून मोठ्या आंदोलनाची घोषणा
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra 25 Nov 2026, 04:06 PM

फडणवीसांच्या बालेकिल्ल्यात CJP चं पुढचं आव्हान; अभिजीत दिपकेंकडून मोठ्या आंदोलनाची घोषणा

MH Times
@mhtimes
कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या होमटाऊनमध्ये म्हणजेच नागपुरात आंदोलनाची हाक दिली आहे. 'लोकशाही वाचवा, संविधान वाचवा' यासाठी हे आंदोलन असणार असल्याचं दिपकेंनी सांगितलं. दुसरीकडे कॉक्रोच जनता पार्टीचे सौरव दास यांना विमानतळावर अडवण्यात आल्यानंतर दिपके यांनी संताप व्यक्त केला. मात्र यासोबतच सीजेपी शांत राहणार नाही, आमचा लढा सुरूच राहणार असं म्हणत त्यांनी नागपूरच्या आंदोलनाची घोषणा केली.
Source Credit: maharashtratimes.com
Read Full Story
1

Comments (0)

Login to join the conversation