Pune City: आता अस्वच्छतेवर बुलडोझर; दुकानांबाहेर, मोकळ्या जागेत कचरा टाकाल तर खिसा रिकामा
Pune, Maharashtra 25 Nov 2026, 01:21 PM

Pune City: आता अस्वच्छतेवर बुलडोझर; दुकानांबाहेर, मोकळ्या जागेत कचरा टाकाल तर खिसा रिकामा

MH Times
@mhtimes
Pune City: १० हजार रुपये ( पहिल्या वेळी दंड), २० हजार रुपये( दुसऱ्या वेळी), ५० हजार रुपये ( तिसऱ्या वेळी) एक लाख रुपये दंड ( चौथ्या वेळी) असे दंडाचे स्वरूप आहे. त्यानंतरही नियमांचे उल्लंघन झाल्यास दुकान किंवा आस्थापनेला टाळे ठोकणार.
Source Credit: maharashtratimes.com
Read Full Story
2

Comments (0)

Login to join the conversation