Bhiwandi News : भिवंडीत शोरमा खाल्ल्याने 17 जणांना विषबाधा, बाधितांना मळमळ, पोटदुखी, ताप, अतिसारचा त्रास
Thane, Maharashtra 24 Nov 2026, 05:25 PM

Bhiwandi News : भिवंडीत शोरमा खाल्ल्याने 17 जणांना विषबाधा, बाधितांना मळमळ, पोटदुखी, ताप, अतिसारचा त्रास

MH Times
@mhtimes
भिवंडीत शोरमा खाल्ल्याने 17 जणांना अन्नातून विषबाधा झाल्याची माहिती समोर येत आहे. या प्रकरणाची गंभीर दखल प्रशासनाने घेतली आहे. बाधित रुग्णांवर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. उपलजिल्हा रुग्णालयाच्या डॉक्टरांनी याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे.
Source Credit: maharashtratimes.com
Read Full Story
2

Comments (0)

Login to join the conversation