Nagpur, Maharashtra
24 Nov 2026, 03:32 PM
Devendra Fadnavis | देवेंद्र फडणवीस यांचं Sharad Pawar यांच्याबाबत मोठ वक्तव्य
MH Times
@mhtimes
शरद पवारांच्या राजकीय निवृत्तीच्या चर्चांना पुन्हा उधाण आलंय.या चर्चांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली.पवार आजही सक्रिय आहेत, विविध प्रकल्प आणि कामांमध्ये त्यांना रस आहे, असं फडणवीस म्हणाले.इतकंच नाही, तर शरद पवार आयुष्यात कधीच थांबणार नाहीत, असं म्हणत त्यांनी निवृत्तीच्या चर्चांना पूर्णविराम दिला.
Source Credit: maharashtratimes.com
Read Full Story
11
Comments (0)