Pune, Maharashtra
17 Nov 2026, 02:21 PM
'हा विषय अस्वस्थ करणारा', Rohit Pawar यांच्या Supriya Sule पाठिशी? | Devendra Fadnavis
MH Times
@mhtimes
अजित पवारांच्या अपघात प्रकरणावरून राजकारण तापलंय. रोहित पवारांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना सुप्रिया सुळेंनीही पाठिंबा दिलाय. या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी त्यांनी केलीये. फडणवीसांवरील आरोपांवरही सुप्रिया सुळे नेमकं काय म्हणाल्यात? पाहा
Source Credit: maharashtratimes.com
Read Full Story
5
Comments (0)