Thane, Maharashtra
17 Nov 2026, 02:15 PM
Thane News: ठाणेकरांची वाहतूक कोंडीपासून सुटका; तीन नव्या पुलांची उभारणी होणार,एमएमआरडीएनं घेतला पुढाकार
MH Times
@mhtimes
Thane News: ठाण्यात वाहतूक कोंडीची समस्या सतत निर्माण होत असते. वाढती वाहतूक कोंडी आणि पादचाऱ्यांचा सुरक्षेचा प्रश्न लक्षात घेता ठाण्यात तीन नवे पूल बांधण्यात येणार आहेत.
Source Credit: maharashtratimes.com
Read Full Story
5
Comments (0)