Solapur, Maharashtra
17 Nov 2026, 01:21 PM
Rohit Pawar यांचे Devendra Fadnavis यांच्यावर गंभीर आरोप, भाजपच्या Rajendra Raut यांनी सुनावलं
MH Times
@mhtimes
रोहित पवारांच्या पत्रकार परिषदेनंतर भाजप नेते आक्रमक झालेत. भाजपचे आमदार राजेंद्र राऊत यांनी रोहित पवारांवर जोरदार हल्लाबोल केलाय. 'मेलेल्या माणसाच्या टाळूवरचं लोणी खाणारी औलाद' म्हणत त्यांनी घणाघाती टीका केली. एवढंच नाही, तर 'पुन्हा आमदारही होणार नाही' असा थेट इशाराच राऊतांनी दिलाय!
Source Credit: maharashtratimes.com
Read Full Story
6
Comments (0)