Nashik, Maharashtra
17 Nov 2026, 01:21 PM
Malegaon News : डोंगराळेची दीदी परत आली... 16 नोव्हेंबर 2025 ला मालेगावात चिमुरडीवर अत्याचार-खून, 15 नोव्हेंबर 2026 ला आईला कन्यारत्न, प्रसुतीतज्ञांची पोस्ट
MH Times
@mhtimes
Chaitanya Deore Instagram Post : मालेगावमधील तीन वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार करुन तिचा जीव घेतल्याच्या प्रकरणाने महाराष्ट्र हादरला होता. १६ नोव्हेंबर २०२५ रोजी चिमुरडीने अखेरचा श्वास घेतला, त्या दिवसाला एक वर्ष पूर्ण होत असताना पीडित कुटुंबाची ओंजळ पुन्हा सुखाने भरली.
Source Credit: maharashtratimes.com
Read Full Story
6
Comments (0)