Solapur, Maharashtra
17 Nov 2026, 11:26 AM
सोलापुरात भाजप कार्यकर्ते आक्रमक, फडणवीस, गोरेंच्या टीकेचा हिशेब चुकता केला
MH Times
@mhtimes
राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी मफलर मॅन याबाबत खुलासा करताना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फोटो दाखवून राज्याच्या राजकारणात खळबळ उडविली आहे. सोलापुरातील भाजप कार्यकर्ते रोहित पवारांवर तुटून पडले. अजित पवार हयात असताना, त्यांना सर्वात जास्त त्रास कुणी दिला असेल तर रोहित पवार आणि सुप्रिया सुळे यांचं नाव घेतलं जातंय. रोहित पवार सत्तेत येण्याचा स्वप्न पाहत आहेत, त्यांच स्वप्न कधी पूर्ण होणार नाही. रोहित पवार यांना राज्याचा नेता व्हायची घाई झाली आहे. अशी संतप्त प्रतिक्रिया भाजप नेत्यांनी दिली आहे.
Source Credit: maharashtratimes.com
Read Full Story
6
Comments (0)