FDA Raid Akkalkot: स्वामींच्या दरबारात 'भेसळी'चा प्रसाद! अक्कलकोटमध्ये FDAचा मिठाई विक्रेत्यांना दणका, 850 किलो मिठाईचा साठा जप्त, चार दुकानांना टाळे
Solapur, Maharashtra 17 Nov 2026, 11:26 AM

FDA Raid Akkalkot: स्वामींच्या दरबारात 'भेसळी'चा प्रसाद! अक्कलकोटमध्ये FDAचा मिठाई विक्रेत्यांना दणका, 850 किलो मिठाईचा साठा जप्त, चार दुकानांना टाळे

MH Times
@mhtimes
FDA Raid Akkalkot: एफडीएने श्री स्वामी समर्थांच्या भक्तांचे प्रमुख तीर्थक्षेत्र असलेल्या अक्कलकोटमधील कारवाईत मिठाई उत्पादक आणि विक्रेत्यांकडून, निकृष्ट दर्जाच्या असल्याचा संशय असलेली ८५० किलो मिठाई जप्त केली.
Source Credit: maharashtratimes.com
Read Full Story
6

Comments (0)

Login to join the conversation