Accident News: पुण्याहून नागपूरला निघालेली ट्रॅव्हल्स पुलाचा कठडा तोडून कोसळली खाली; काचा फोडून प्रवाशांना काढले बाहेर, १ ठार, २५ जखमी
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra 14 Nov 2026, 08:17 PM

Accident News: पुण्याहून नागपूरला निघालेली ट्रॅव्हल्स पुलाचा कठडा तोडून कोसळली खाली; काचा फोडून प्रवाशांना काढले बाहेर, १ ठार, २५ जखमी

MH Times
@mhtimes
Bus Accident: पहाटेच्या शांततेत झालेल्या या प्रचंड आवाजाने परिसरातील नागरिक जागे झाले आणि त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत ११२ क्रमांकावर कॉल करून पोलिसांना या भीषण अपघाताची माहिती दिली.
Source Credit: maharashtratimes.com
Read Full Story
7

Comments (0)

Login to join the conversation