Gokul Price : गोकुळ दुधाचा भाव कधी वाढणार, प्रतीलीटर 2 की 4 रुपयांनी महागणार? नवविर्वाचित संचालकांची पहिली प्रतिक्रिया
Kolhapur, Maharashtra 14 Nov 2026, 07:10 PM

Gokul Price : गोकुळ दुधाचा भाव कधी वाढणार, प्रतीलीटर 2 की 4 रुपयांनी महागणार? नवविर्वाचित संचालकांची पहिली प्रतिक्रिया

MH Times
@mhtimes
गोकुळ दुधाचा भाव वाढणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. याबाबत स्वत: गोकुळचे अध्यक्ष राजेश पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी गोकुळ दुधाचे भाव वाढणार असल्याचे संकेत दिले आहेत.
Source Credit: maharashtratimes.com
Read Full Story
8

Comments (0)

Login to join the conversation