Pune Metro: पहिल्या आठवड्यात अडीच लाख प्रवासी! हिंजवडी मेट्रोला दिवाळीच्या सुट्ट्यांमध्येही चांगला प्रतिसाद; पीएमआरडीएची माहिती
Pune, Maharashtra 14 Nov 2026, 04:16 PM

Pune Metro: पहिल्या आठवड्यात अडीच लाख प्रवासी! हिंजवडी मेट्रोला दिवाळीच्या सुट्ट्यांमध्येही चांगला प्रतिसाद; पीएमआरडीएची माहिती

MH Times
@mhtimes
Pune Metro Line 3 Hinjewadi to Shivajinagar: दिवाळीमुळे हिंजवडीतील अनेक कार्यालयांना सुट्टी होती; तसेच काही कर्मचारी सुट्टीवर असल्याने नेहमीपेक्षा कमी गर्दी होती. तरीही पहिल्या आठवड्यात हिंजवडी मेट्रोला मिळालेला प्रतिसाद उत्साहवर्धक आहे.
Source Credit: maharashtratimes.com
Read Full Story
6

Comments (0)

Login to join the conversation