Umesh Patil : विलीनीकरणावर कोणतीही चर्चा नाही, राष्ट्रवादीचे प्रवक्ते उमेश पाटील यांचं स्पष्टीकरण
Pune, Maharashtra 13 Nov 2026, 11:27 PM

Umesh Patil : विलीनीकरणावर कोणतीही चर्चा नाही, राष्ट्रवादीचे प्रवक्ते उमेश पाटील यांचं स्पष्टीकरण

MH Times
@mhtimes
विलीनीकरणाबाबत सुरु असलेल्या विविध चर्चांवर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते उमेश पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. विविध माध्यमांनी याबाबत प्रदर्शित केलेल्या वृत्तांचं खंडन करत उमेश पाटील यांनी विलीनीकरणाबाबत कोणतीही चर्चा सुरु नसल्याचं स्पष्ट केलं आहे.
Source Credit: maharashtratimes.com
Read Full Story
6

Comments (0)

Login to join the conversation