Gokul Milk : अमूलपाठोपाठ गोकुळ दुधाचाही महागाईचा घोट, विक्री अन् खरेदी दरात लिटरमागे 2 रुपयांची संभाव्य दरवाढ, बैठकीत निर्णयाची शक्यता
Kolhapur, Maharashtra 13 Nov 2026, 07:15 PM

Gokul Milk : अमूलपाठोपाठ गोकुळ दुधाचाही महागाईचा घोट, विक्री अन् खरेदी दरात लिटरमागे 2 रुपयांची संभाव्य दरवाढ, बैठकीत निर्णयाची शक्यता

MH Times
@mhtimes
अमूल दुधाचे भाव वाढले आहेत. अमूलच्या विविध प्रकारच्या दुधात 2 ते 6 रुपयांपर्यंत विक्रमी दरवाढ करण्यात आली आहे. या दरवाढीनंतर आता गोकुळ डेअरीकडूनही दरवाढीचे संकेत मिळत आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांना महागाईचा मोठा झटका बसण्याची शक्यता आहे.
Source Credit: maharashtratimes.com
Read Full Story
7

Comments (0)

Login to join the conversation