Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra
12 Nov 2026, 09:36 PM
Water Shortage : मराठवाड्यात वाढती चिंता, जायकवाडीत 69 टक्के पाणीसाठा, लघु प्रकल्पांनी गाठला तळ
MH Times
@mhtimes
मराठवाड्यात आता दुष्काळाचं भीषण वास्तव दिसायला सुरुवात झाली आहे. जायकवाडी धरणात केवळ 69 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. काही ठिकाणी पाणीसाठा शिल्लक राहिलेला नाही. त्यामुळे चिंता वाढली आहे.
Source Credit: maharashtratimes.com
Read Full Story
3
Comments (0)