Nagpur, Maharashtra
12 Nov 2026, 06:23 PM
Mohan Bhagwat: विकासाच्या नावाखाली निसर्गावर वर्चस्व गाजवू नका, विकासाला मर्यादा घाला; मोहन भागवतांनी अप्रत्यक्षपणे सरकारला सुनावलं!
MH Times
@mhtimes
Nagpur News: निसर्गाचे संतुलन राखत विकास साधणे आणि त्यासाठी स्वतःवर आवश्यक मर्यादा घालणे, हाच भविष्यातील शाश्वत विकासाचा मार्ग असल्याचे सरसंघचालक मोहन भागवत म्हणाले.
Source Credit: maharashtratimes.com
Read Full Story
9
Comments (0)