Nagpur, Maharashtra
11 Nov 2026, 05:56 PM
ST Bus : एसटीच्या महिला सवलतीबाबत वाहकच अनभिज्ञ, मुदतवाढीनंतरही आकारले पूर्ण तिकीट, तक्रारीनंतर वरिष्ठांशी संवाद, मग अर्धे पैसे परत
MH Times
@mhtimes
एसटी महामंडळाच्या बसमधून प्रवास करणाऱ्या महिलांना तिकीटातून 50 टक्के सूट दिले जात आहे. राज्य सरकारने आता या योजनेचा फायदा हवा असल्यास एनसीएमसी कार्ड बंधनकारक केले आहे. पण त्यासाठी मुदत वाढवण्यात आली आहे. असं असताना एका बसमध्ये वाहकाने महिला प्रवाशांकडून पूर्ण पैसे घेतल्याचा प्रकार समोर आला. महिला प्रवाशाने तक्रार केल्यानंतर वाहकाने वरिष्ठांशी फोनवर संवाद साधला. त्यानंतर अर्धे पैसे महिला प्रवाशांना परत देण्यात आले.
Source Credit: maharashtratimes.com
Read Full Story
2
Comments (0)