Nagpur, Maharashtra
11 Nov 2026, 04:56 PM
Nagpur Crime : टीव्हीच्या मागे गुपचूप लावला सीसीटीव्ही, मैत्रिणीच्या मोबाईलवर पाहिले लाईव्ह फुटेज, सावत्र वडिलांचे काळे कृत्य उघड
MH Times
@mhtimes
नागपुरात बाप-लेकीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. एका 10 वर्षाच्या चिमुकलीवर तिच्या सावत्र वडिलांकडून वारंवार अत्याचार करण्यात आल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी पीडित चिमुकलीच्या आईने पोलीस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनी आरोपी पित्याला अटक केली आहे.
Source Credit: maharashtratimes.com
Read Full Story
2
Comments (0)