Nagpur Water Shortage : नागपूरकरांवर 10 टक्के पाणी कपातीचे सावट, जलसाठा वाचवण्यासाठी प्रशासनाची धावपळ
Nagpur, Maharashtra 11 Nov 2026, 03:56 PM

Nagpur Water Shortage : नागपूरकरांवर 10 टक्के पाणी कपातीचे सावट, जलसाठा वाचवण्यासाठी प्रशासनाची धावपळ

MH Times
@mhtimes
नागपूरमध्ये यंदा पाणी टंचाईची परिस्थिती निर्माण होण्याची भीती आहे. त्यामुळे नागपुरात प्रशासनाकडून आवश्यक त्या सर्व उपाययोजना केल्या जात आहेत. असं असलं तरी नागपूरकरांवर 10 टक्के पाणी कपातीचे सावट आहे.
Source Credit: maharashtratimes.com
Read Full Story
1

Comments (0)

Login to join the conversation