Kolhapur, Maharashtra
11 Nov 2026, 03:50 PM
'बंटी पाटलाची सभा शेवटची सभा', हसन मुश्रीफ यांचा Satej Patil यांना इशारा
MH Times
@mhtimes
चेअरमनच्या निवडीनंतर महायुतीच्या सभेत हसन मुश्रीफ यांनी जोरदार भाषण केलं.सतेज पाटील यांच्यावर त्यांनी थेट निशाणा साधला.बंटी पाटील यांची ही शेवटची सभा ठरेल, असा इशाराही दिला.तसंच १३ संचालकांना घरी बसवण्याचं आव्हान दिलं.मुश्रीफांच्या या वक्तव्यामुळे गोकुळचं राजकारण चांगलंच तापलं आहे!
Source Credit: maharashtratimes.com
Read Full Story
2
Comments (0)