Satej Patil: मी सुद्धा पाटीलच, उद्ध्वस्त करण्याच्या धमक्या देऊ नका; चंद्रकांत पाटलांच्या इशाऱ्यावर सतेज पाटील संतापले
Kolhapur, Maharashtra 10 Nov 2026, 11:11 PM

Satej Patil: मी सुद्धा पाटीलच, उद्ध्वस्त करण्याच्या धमक्या देऊ नका; चंद्रकांत पाटलांच्या इशाऱ्यावर सतेज पाटील संतापले

MH Times
@mhtimes
Gokul Election: गोकुळमध्ये महायुतीचा अध्यक्ष निवड झाल्यानंतर महायुतीच्या नेत्यांच्या आरोपांचा समाचार घेण्यासाठी आमदारसतेज पाटीलयांनी तातडीने पत्रकार परिषद घेतली.
Source Credit: maharashtratimes.com
Read Full Story
2

Comments (0)

Login to join the conversation