Kolhapur, Maharashtra
09 Nov 2026, 05:40 PM
सतेज पाटलांचं लक्ष मोबाईलवर, विश्वजीत कदमांनी तळमळ हेरली, थेट फडणवीसांना फटकारलं
MH Times
@mhtimes
"खटक्यावर बोट अन् जागेवर पलटी", या कोल्हापुरी ठसक्यात आमदार विश्वजीत कदम यांनी सत्ताधाऱ्यांना फैलावर घेतलं. गोकुळच्या सत्तासंघर्षात बंटी पाटलांना बळ देण्यासाठी राज्यभरातील महाविकास आघाडीतील नेते कोल्हापुरात एकवटलेच, पण बहुसंख्य कोल्हापूरकरही दंड थोपटून मैदानात उतरले. मात्र या संपूर्ण गर्दीत बंटी पाटलांच्या मनात असलेली तळमळ विश्वजीत कदम यांनी ओळखली आणि कोल्हापूरकरांसमोरच पाटलांना विश्वास दिला.
Source Credit: maharashtratimes.com
Read Full Story
2
Comments (0)