Satej Patil यांनी थेट ४ स्वीकृत संचालकांची नाव वाचली, भाजप कार्यकर्त्यांच्या दुखऱ्या नसेवर बोट ठेवलं
Kolhapur, Maharashtra 09 Nov 2026, 04:45 PM

Satej Patil यांनी थेट ४ स्वीकृत संचालकांची नाव वाचली, भाजप कार्यकर्त्यांच्या दुखऱ्या नसेवर बोट ठेवलं

MH Times
@mhtimes
कोल्हापुरातील गोकुळ दूध संघावर चार तज्ज्ञ संचालकांची नेमणूक झाल्याची माहिती काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी संघर्ष मोर्चात दिली. याबाबतचा जीआर दुग्ध विकास खात्याने काढला आहे, मात्र तो अपलोड करण्यात आलेला नाही असं सतेज पाटील यांनी सांगितलं. जीआर आला नसला तरी ही नावे आपल्या हाती लागल्याची माहिती पाटील यांनी दिली. आणि मोर्चात भाषण करताना सतेज पाटलांनी ही चारही नावं वाचून दाखवली.
Source Credit: maharashtratimes.com
Read Full Story
1

Comments (0)

Login to join the conversation