Kolhapur, Maharashtra
09 Nov 2026, 10:20 AM
Kolhapur News : 'माझी चूक झाली'; गोकुळ दूध संघाच्या सत्तासंघर्षाची धग पोलीस स्टेशनपर्यंत, माजी संचालकाला मारहाण, १० जणांवर गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं?
MH Times
@mhtimes
Gokul Election 2026 Kolhapur: गोकुळ दूध संघाचा वाद आता पोलीस ठाण्यापर्यंत येऊन पोहोचला आहे. एका माजी संचालकांना शिवीगाळ केल्याने कार्यकर्त्यांच्या दोन गटांमध्ये हाणामारी झाली आहे.
Source Credit: maharashtratimes.com
Read Full Story
1
Comments (0)