अजितदादांशिवाय पहिलीच दिवाळी, बारामतीत सन्नाटा; विलीनीकरणावर राजेंद्र पवार यांची प्रतिक्रिया
Pune, Maharashtra 08 Nov 2026, 03:26 PM

अजितदादांशिवाय पहिलीच दिवाळी, बारामतीत सन्नाटा; विलीनीकरणावर राजेंद्र पवार यांची प्रतिक्रिया

MH Times
@mhtimes
दिवंगत नेते अजित पवार यांच्या निधनानंतर पवार कुटुंबीयांसाठी ही पहिलीच दुर्दैवी दिवाळी आहे. बारामतीसह पवार कुटुंबासाठी सुद्धा यंदाची ही दिवाळी सुनी सुनीच आहे. दुसरीकडे कुटुंबातील ज्येष्ठ सदस्य शरद पवार यांचीही प्रकृती बिघडल्याने ते सुद्धा मुंबईत आहेत. ज्यामुळे अगदी चुकल्यासारखं वाटत असल्याची भावना अजित पवारांचे बंधू राजेंद्र पवार यांनी व्यक्त केली. याशिवाय सध्या विलीनीकरणाचा मुद्दाही पुन्हा चर्चेत आल्याने या दिवाळीत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतात का असा प्रश्न उपस्थित केला जातोय.
Source Credit: maharashtratimes.com
Read Full Story
1

Comments (0)

Login to join the conversation