Nagpur, Maharashtra
08 Nov 2026, 03:26 PM
Devendra Fadnavis : धडाकेबाज महिला सरपंच, निडरपणे तक्रारींचा पाढा वाचला, मुख्यमंत्र्यांकडून कौतुक, कामांबाबत दिले तात्काळ निर्देश
MH Times
@mhtimes
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सध्या नागपूर जिल्ह्यातील लोहारी सावंगा गावात मुक्कामाला थांबले होते. त्यांनी स्थानिक लोकप्रतिनिधींशी संवाद साधला. यावेळी महिला सरपंच लता बागडे यांनी मुख्यमंत्र्यांना निवेदन दिलं. यानंतर त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे निवेदन दिल्याची पोचपावती देखील मागितली. हे पाहून मुख्यमंत्र्यांनीदेखील त्यांचं कौतुक करत संबंधित अधिकाऱ्यांना पोचपावती देण्याचे आदेश दिले.
Source Credit: maharashtratimes.com
Read Full Story
1
Comments (0)