Pune, Maharashtra
07 Nov 2026, 08:56 PM
NCP News : सुनील तटकरे झारीतले शुक्राचार्य, त्यांनी अजितदादांनाही त्रास दिला, रुपाली पाटील ठोंबरे यांचा घणाघात
MH Times
@mhtimes
राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यावर घणाघात केला. "सुनील तटकरे हे झारीतले शुक्राचार्य आहेत. त्यांनी अजितदादा हयात असताना त्यांना त्रास दिला आणि आता उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, पार्थ पवार, जय पवार यांना त्रास देत आहेत", असा घणाघात रुपाली पाटील ठोंबरे यांनी केला.
Source Credit: maharashtratimes.com
Read Full Story
1
Comments (0)