Devendra Fadnavis: मुख्यमंत्र्यांची सतेज पाटलांना ऑफर? दोन्ही गटांनी एकत्र बसून तोडगा काढण्याचं आवाहन, गोकुळ निवडणुकीबाबत नेमकं काय म्हणाले?
Nagpur, Maharashtra 07 Nov 2026, 06:56 PM

Devendra Fadnavis: मुख्यमंत्र्यांची सतेज पाटलांना ऑफर? दोन्ही गटांनी एकत्र बसून तोडगा काढण्याचं आवाहन, गोकुळ निवडणुकीबाबत नेमकं काय म्हणाले?

MH Times
@mhtimes
Gokul Election: दोन्ही गटांकडे कोरम पूर्ण करण्याइतकी मते नसल्याने वैधानिक पेच निर्माण झाला होता. तो सोडविण्यासाठीच सरकारने हा निर्णय घेतला आहे, असा खुलासा मुख्यमंत्री फडणवीस यांनी केला.
Source Credit: maharashtratimes.com
Read Full Story
2

Comments (0)

Login to join the conversation