Thane News : डोकं चक्रावणारं प्रकरण, 20 दिवसांच्या बाळाची विक्री, जन्मदात्या आईकडून घेतलं अन् रत्नागिरीत विकलं, पोलिसांची मोठी कारवाई
Thane, Maharashtra 07 Nov 2026, 06:50 PM

Thane News : डोकं चक्रावणारं प्रकरण, 20 दिवसांच्या बाळाची विक्री, जन्मदात्या आईकडून घेतलं अन् रत्नागिरीत विकलं, पोलिसांची मोठी कारवाई

MH Times
@mhtimes
मुंब्र्यातून धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मुंब्रा पोलिसांनी नवजात बाळाची विक्री करणऱ्या टोळीच्या मुसक्या आवळल्या आहेत. मुंब्रा पोलिसांनी अवघ्या २४ तासांत १० जणांच्या मुसक्या आवळल्या आहेत. आरोपींमध्ये होमगार्डचा समावेश आहे.
Source Credit: maharashtratimes.com
Read Full Story
4

Comments (0)

Login to join the conversation