'गोकुळ संस्था काय एवढी मोठी नाही',आरोपांवर फडणवीसांची प्रतिक्रिया | Devendra Fadnavis on Gokul
Nagpur, Maharashtra 07 Nov 2026, 05:56 PM

'गोकुळ संस्था काय एवढी मोठी नाही',आरोपांवर फडणवीसांची प्रतिक्रिया | Devendra Fadnavis on Gokul

MH Times
@mhtimes
नागपुरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विविध राजकीय मुद्द्यांवर भाष्य केलंय.दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांसोबत दिवाळी साजरी करणार असल्याचं त्यांनी सांगितलंय.गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीवरून सरकारची भूमिका स्पष्ट केलीय.गोकुळवर कब्जा करण्याचा सरकारचा कोणताही हेतू नसल्याचं फडणवीस म्हणालेत.
Source Credit: maharashtratimes.com
Read Full Story
1

Comments (0)

Login to join the conversation