NCP Happening : महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडणार? दोन्ही राष्ट्रवादीच्या एकत्र येण्याच्या प्रश्नावर मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया
Nagpur, Maharashtra 07 Nov 2026, 05:56 PM

NCP Happening : महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडणार? दोन्ही राष्ट्रवादीच्या एकत्र येण्याच्या प्रश्नावर मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया

MH Times
@mhtimes
राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाचा मुद्दा चर्चेत आला आहे. सुनील तटकरे यांच्या एका विधानामुळे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार असल्याच्या चर्चांना हवा मिळाली आहे. अर्थात पडद्यामागे खरंच काही घडामोडी सुरु आहेत का? याचा अंदाज लावणं कठीण आहे. असं असलं तरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना याबाबत प्रश्न विचारला असता त्यांनी याबाबत आपली स्पष्ट भूमिका मांडली.
Source Credit: maharashtratimes.com
Read Full Story
1

Comments (0)

Login to join the conversation