Devendra Fadnavis : शिवसेनेच्या नाराजीच्या प्रश्नावर मुख्यमंत्र्यांची स्पष्ट भूमिका, गोकुळवर कब्जा करण्यात रस नसल्याचं भाष्य
Kolhapur, Maharashtra 07 Nov 2026, 05:50 PM

Devendra Fadnavis : शिवसेनेच्या नाराजीच्या प्रश्नावर मुख्यमंत्र्यांची स्पष्ट भूमिका, गोकुळवर कब्जा करण्यात रस नसल्याचं भाष्य

MH Times
@mhtimes
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी गोकुळमध्ये शासननियुक्त सदस्य नेमणुकीवर आपली स्पष्ट भूमिका मांडली. सरकारला गोकुळवर कब्जा मिळवण्यात रस नसल्याचं देखील त्यांनी स्पष्ट केलं. तसेच त्यांनी शिवसेनेच्या नाराजीच्या प्रश्नावरही प्रतिक्रिया दिली.
Source Credit: maharashtratimes.com
Read Full Story
1

Comments (0)

Login to join the conversation