Pune, Maharashtra
07 Nov 2026, 04:56 PM
सोमेश्वरसाठी सुनेत्रा पवारांचा मोठा निर्णय! जगतापांच्या विरोधानंतर राजवर्धन शिंदेंचीच निवड
MH Times
@mhtimes
सोमेश्वर कारखान्याच्या निवडणुकीत सुनेत्रा पवारांच्या पॅनेलने सर्व २१ जागांवर बाजी मारली.माजी अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांनी बंडखोरी करत स्वतंत्र पॅनल उभं केलं होतं.विजयानंतर सुनेत्रा पवारांनी पुन्हा एकदा राजवर्धन शिंदेंवर विश्वास दाखवला.कारखान्याच्या अध्यक्षपदी राजवर्धन शिंदे यांचीच पुन्हा निवड करण्यात आली.विशेष म्हणजे जगतापांचा राजवर्धन शिंदेंच्या नावाला विरोध असल्याची चर्चा होती.शिंदेंची निवड करून जगतापांना शह देण्यात आला, असं आता बोललं जातंय.
Source Credit: maharashtratimes.com
Read Full Story
1
Comments (0)