गोकुळ तुम्ही हरलात, मान्य करा; रवींद्र धंगेकर यांचा भाजपवर हल्लाबोल
Pune, Maharashtra 07 Nov 2026, 01:56 PM

गोकुळ तुम्ही हरलात, मान्य करा; रवींद्र धंगेकर यांचा भाजपवर हल्लाबोल

MH Times
@mhtimes
कोल्हापूरच्या गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीवरून पेटलेलं राजकीय वातावरण दिवसेंदिवस तापत चाललंय. असं असताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते रवींद्र धंगेकर यांनी मात्र भाजपवरच टीकास्त्र डागलंय. "गोकुळची निवडणूक तुम्ही हरलात, हे मान्य करा!" अशा शब्दांत धंगेकर यांनी भाजपला सुनावलं आहे.
Source Credit: maharashtratimes.com
Read Full Story
1

Comments (0)

Login to join the conversation