Kolhapur Crime : गुरुजी, लग्न जुळवायचंय... ज्योतिषी मंदार रानडेंना भुलवून बोलवलं, ऊसाच्या शेतात संपवलं, हत्याकांडामागील धक्कादायक कारण समोर
Kolhapur, Maharashtra 07 Nov 2026, 12:50 PM

Kolhapur Crime : गुरुजी, लग्न जुळवायचंय... ज्योतिषी मंदार रानडेंना भुलवून बोलवलं, ऊसाच्या शेतात संपवलं, हत्याकांडामागील धक्कादायक कारण समोर

MH Times
@mhtimes
Mandar Ranade Murder Case : दीपक मगदूम याच्या 19 वर्षांच्या मुलीने घरातून निघून जाऊन ओंकार कोंचे या तरुणासोबत आंतरजातीय प्रेमविवाह केला होता. हा आंतरजातीय लग्नसोहळा जुळवून आणण्यात आणि त्याचे पौरोहित्य करण्यात पुरोहित मंदार रानडे यांनी मदत केली होती
Source Credit: maharashtratimes.com
Read Full Story
1

Comments (0)

Login to join the conversation