Thane, Maharashtra
06 Nov 2026, 04:00 PM
Kalyan Crime : माझा नवरा जिवंत आहे... कल्याणमधील विवाहितेला पोलिसांनीच वेडं ठरवलं, मनोरुग्णात पाठवलं, डीएनए रिपोर्टमुळे थरारक उलगडा
MH Times
@mhtimes
Crime News : घरगुती हिंसाचाराची तक्रार देण्यासाठी गेलेल्या एका महिलेला पोलिसांनी मारहाण पतीला जीव देण्यास प्रवृत्त केल्याचा खोटा गुन्हा दाखल करुन अटक केली. पती जिवंत असल्याचा दावा करणाऱ्या महिलेला थेट मनोरुग्णालयात पाठवण्यात आलं. मात्र डीएनए रिपोर्टनंतर यात थरारक उलगडा झाला आहे
Source Credit: maharashtratimes.com
Read Full Story
4
Comments (0)