Kolhapur, Maharashtra
05 Nov 2026, 10:06 PM
Hasan Mushrif : हसन मुश्रीफांना मोठा न्यायालयीन दिलासा; ईडीची फाईल कायमची बंद, नेमकं काय-काय घडलं?
MH Times
@mhtimes
एकीकडे गोकुळच्या निवडणुकीवरुन राजकीय गदारोळ सुरु आहे. दुसरीकडे मंत्री हसन मुश्रीफांना मोठा न्यायालयीन दिलासा मिळाला आहे. ईडीचा क्लोजर रिपोर्ट स्वीकारत PMLA कोर्टाने खटला अखेर कायमचा बंद केला आहे.
Source Credit: maharashtratimes.com
Read Full Story
3
Comments (0)