Chhatrapati Sambhajinagar : लँड माफियांची हिंमत वाढली, बनावट कागदपत्रे अन् थेट बुलडोझरने जमीन बळकावण्याचा प्रयत्न, बीडमधून दोघांना बेड्या
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra 04 Nov 2026, 11:21 PM

Chhatrapati Sambhajinagar : लँड माफियांची हिंमत वाढली, बनावट कागदपत्रे अन् थेट बुलडोझरने जमीन बळकावण्याचा प्रयत्न, बीडमधून दोघांना बेड्या

MH Times
@mhtimes
छत्रपती संभाजीनगरमध्ये काही आरोपींकडून मोक्याच्या ठिकाणची कोट्यवधींची जमीन हडपण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी छावणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.
Source Credit: maharashtratimes.com
Read Full Story
2

Comments (0)

Login to join the conversation