Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra
04 Nov 2026, 07:21 PM
Atul Save : भव्य विवाह रद्द, शेतकऱ्यांसाठी 1 कोटी दिले, मंत्र्यांच्या कुटुंबाचं मोठं मन!
MH Times
@mhtimes
छत्रपती संभाजीनगरमध्ये दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी मंत्री परिवाराने पुढाकार घेतलेला बघायला मिळतोय. मंत्री अतुल सावे यांच्या कुटुंबियांनी कुटुंबातील भव्य विवाह रद्द करून मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी १ कोटींचा चेक दिला आहे. त्यांच्या या कृतीचं कौतुक होत आहे.
Source Credit: maharashtratimes.com
Read Full Story
2
Comments (0)