Chandrashekhar Bawankule : माझी देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळाशी तुलना होऊ शकत नाही, चंद्रशेखर बावनकुळे नेमकं काय म्हणाले?
Nagpur, Maharashtra 31 Oct 2026, 05:46 PM

Chandrashekhar Bawankule : माझी देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळाशी तुलना होऊ शकत नाही, चंद्रशेखर बावनकुळे नेमकं काय म्हणाले?

MH Times
@mhtimes
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महत्त्वाच्या पदावरील कार्यकाळाला 12 वर्षे पूर्ण होत आहेत. याबाबत मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली. यावेळी पत्रकारांनी त्यांना प्रश्न विचारला असता, आपल्या कार्यकाळाची आणि मुख्यमंत्र्यांच्या कार्यकाळाची तुलना होऊ शकत नाही, असं वक्तव्य बावनकुळे यांनी केलं.
Source Credit: maharashtratimes.com
Read Full Story
2

Comments (0)

Login to join the conversation